चौथीच्या मुलांसाठी वुई लर्न इंग्लिश , संभाषणाचा उपक्रम आकाशवाणी वरून सदर होणार :
जिल्हा नियोजन समितीने उपलब्ध करून दिलेल्या सुमारे १३ लाख रुपये आर्थिक तरतुदीमधून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने वुई लर्न इंग्लिश हा इंग्रजी संभाषणाचा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमात सर्व जि.प., न.पा., म.न.पा. तसेच खाजगी शाळांचा सहभाग राहणार आहे. नोव्हेंबर २०१४ ते एप्रिल २०१५ या कालावधीत हा उपक्रम राबविला जाणार आहे. अधिक माहितीसाठी दि. ६ नोव्हेंबर २०१४ रोजीचा तरुण भारत वृत्तपत्र वाचा.